खेलो इंडिया रुरल अँड इंडिजीनियस नॅशनल गेम्स २०२३.
खेलो इंडिया रुरल अँड इंडिजीनियस नॅशनल गेम्स २०२३.
*महत्वाची सूचना* ⭕
प्रति,
मा. अध्यक्ष / सचिव,
सर्व सलग्नित जिल्हा संघटना,
रब्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र.
विषय:- खेलो इंडिया रुरल अँड इंडिजीनियस नॅशनल गेम्स २०२३.
महोदय,
वरील विषयास अनुसरून मी आपल्या सांगू इच्छितो की, खेलो इंडिया रुरल अँड इंडिजीनियस नॅशनल गेम्स २०२३ दिनांक ९ ते १२ जुन २०२३ या कालावधीत भुवनेश्वर येथे होणार आहे. या स्पर्धेकरिता रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचा संघ सहभागी होऊ शकतो. या स्पर्धा फक्त आणि फक्त अनुसूचित जातीत (Scheduled Tribe (ST)) मध्ये मोडणाऱ्या खेळाडूंकरिता आहे. या स्पर्धेकरिता खेळाडू पात्रता खालील प्रमाणे आहे....
१. खेळाडू हा अनुसूचित जातीचाच असला पाहिजे.
२. खेळाडूकडे अनुसूचित जातीचा जात प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
३. खेळाडूकडे स्वतःचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
ज्या जिल्हा संघटनेकडे वरील नियमांची पूर्तता करणारे खेळाडू असतील त्या जिल्हा संघटनेला विनंती आहे की, सोबत जोडलेल्या फॉरमॅटमध्ये आपल्या खेळाडूची माहिती 7387353423 या व्हाट्सअप क्रमांकावर दिनांक १६/०५/२०२३ सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाठवावी. जेणेकरून राज्य संघटना संबंधित खेलो इंडिया रुरल अँड इंडिजीनियस नॅशनल गेम्स २०२३ ला महाराष्ट्र संघ सहभाग नोंदवू शकेल, याची सर्वांनी नोंद घ्यावी!
धन्यवाद!
खेळाडूंची माहिती पाठवण्याचा फॉरमॅट,
Full Name:-
Date of Birth:-
District:-
Comments
Post a Comment